If the business is to progress There is no option without branding…!
व्यवसायाला जर प्रगती पथावर न्यायचे असेल तरब्रॅण्डिंग शिवाय पर्याय नाही …!आम्हाला तुमच्या नव्वद दिवस देऊन तर बघा….! प्रिय व्यावसायिक मित्रांनो …..! नमस्कार मी आपल्यातील च एक व्यावसायिक दोन शब्द बोलायला आलोय…बघा बदलतय ना व्यवसायाचं स्वरूप बदलता ग्राहक वर्ग, आणि खुली बाजारपेठ ह्या सर्वांवर नियंत्रण हवं असेल तर सोशल मीडिया शिवाय पर्याय च नाही हो,त्यात ही…